Wednesday, April 15, 2015

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या २०५ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेड (ओएनजीसी) मध्ये विविध पदांच्या एकूण २०५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१५ आहे. 

डॉटनेट सायबर झोन, यवतमाळ

भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २००० जागा

 भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०१५ आहे.

डॉटनेट सायबर झोन, यवतमाळ

युजीसी आयोगामार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा जाहीर

युजीसी आयोग मार्फत २८ जून २०१५ रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१५ आहे.

डॉटनेट सायबर झोन, यवतमाळ
अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६२ जागा

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख १५ मे २०१५ आहे.

डॉटनेट सायबर झोन, यवतमाळ

Welcome to DOTNET CYBER ZONE


The Complete Online Solution.

Available Services.

  • High Speed Internet Facility

  • All Online Forms Filling

  • State Bank of India Account

  • Online Recruitment Forms

  • Passport Online Form

  • PAN Card

  • Railway, Air, Bus Ticket Booking

  • Driving Licence Online Form

  • Online Payment Facility


Welcome to DOTNET CYBER ZONE