भारतीय स्टेट बँकेत 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २००० जागा
भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील 'प्रोबेशनरी ऑफिसर' पदांच्या एकूण २००० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मे २०१५ आहे.
डॉटनेट सायबर झोन, यवतमाळ
No comments:
Post a Comment